Abhidnya bhave, Latest Marathi News
Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मेहुलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ...
२०२१ मध्ये अभिज्ञा आणि मेहुलच्या सुखी संसाराला सुरुवात झालीच होती तोच मेहुलला कॅन्सरने ग्रासले होते. ...
सेलिब्रिटींच्या लग्नाचे - अफेअर्सचे किस्से प्रेक्षकांसाठी नेहमीच हॉट टॉपिक ठरतात. पण असेही काही कलाकार आहेत ज्याचं लग्न वर्षभरातच मोडलं होतं. तर त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे सेलिब्रिटी ...
Abhidnya Bhave: अभिज्ञाचं तिच्या वडिलांवर प्रचंड प्रेम असून ती कायम त्यांच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. ...
Tu Tevha Tashi : मालिकेतील अनामिका म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं वल्ली आणि राधासाठी खास पोस्ट लिहिली आहे... ...
Abhidnya bhave:अभिज्ञाचा पती मेहूल पै याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरुन ही जोडी अबुधाबीला व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे. ...
कलाविश्वात असे बरेच कलाकार मंडळी आहेत जे अभिनय शिवाय वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सेलिब्रिटी... ...
Abhidnya Bhave : अभिज्ञाने 06 जानेवारी 2021 मध्ये मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच दोघांनी सुखी संसाराची दोन वर्षे पूर्ण केली आहेत... ...