आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे. बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. Read More
Aashram 3 Trailer Release: बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली.आता या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, ‘आश्रम 3’ची रिलीज डेट कधीच जाहिर झाली आहे आणि आता याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ...
Ashram 3 : 'आश्रम ३' वेब सिरीजचा मोशन व्हिडीओ रिलीज झाला आहे. हा मोशन व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर या वेब सीरिजबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...
Aashram's Bhopa Swami aka Chandan Roy Sanyal : चंदन रॉय सान्यालने ‘आश्रम’या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारली होती. तूर्तास हाच भोपा स्वामी चर्चेत आहे. ...