'आश्रम'मधील साध्या सरळ बबिताने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, मोनोकिनीतील फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 08:06 PM2022-03-23T20:06:21+5:302022-03-23T20:06:21+5:30

आश्रम वेबसीरिजमधील ग्लॅमरस अभिनेत्री त्रिधा चौधरी पुन्हा एकदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आश्रम वेबसीरिजमध्ये त्रिधा चौधरीने बबिताची भूमिका साकारली होती आणि या सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत बरेच रोमँटिक सीन्स दिले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर त्रिधा चौधरीने मोनोकिनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये त्रिधा टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरी यापूर्वी काही बंगाली आणि तेलगू सिनेमात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर त्रिधा चौधरीचे २.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत समुद्र किनारी त्रिधा चौधरी एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)