'आप'चे सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या या पैशाची चौकशी का करत नाही? जेव्हा आम्हाला प्रत्येकी ५० लाखांचे दोन चेक मिळाले तेव्हा पंतप्रधान म्हणायचे की केजरीवाल यांना रात्रीच्या अंधारात १ कोटी मिळाले, असंही त ...