नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे. ...
मजिठियांची माफी मागितल्यानंतर अरविंद केजरीवाल आजा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माफी मागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा, दीपक वाजपेयी या आपच्या नेत्यांविरोधात मा ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या एका प्रकरणामध्ये माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे. ...
फुटबाॅलपटू बायचुंग भुतियाने तृणमूल काॅग्रेसपक्षाला रामराम केला आहे. २०११ साली खेळातून निवृत्त झालेल्या बायचुंगने दोन वर्षांनंतर तृणमूल काॅग्रेसद्वारे राजकारणात प्रवेश केला होता.... ...
दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली. ...
दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य कर ...
दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणप्रकरणी आपच्या अमानतुल्ला खान व प्रकाश जरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...