नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीसाठी सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महागाईची प्रतिकात्मक अं ...
राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणाºयाला वैद्यकीय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा न ...
गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ...
केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावाला पाठिंबा मिळवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बुधवारी चर्चा झाली. तेलगू देसमच्या अविश्वास ठरावाला आमचे खासदार पाठिंबा देतील, आश्वासन केजरीवाल यांन ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मंत्री म्हणून ओळखले जाणारे आपचे नेते आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली. ...
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. ...
निफाड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्रमण कायम करणे, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी ...
लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना अपात्र ठरविण्याची केंद्र सरकारची अधिसूचना शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. हे प्रकरण सुनावणीसाठी आता पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. या निर्णयाने आम आदमी पार्टीला ...