नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी फेटाळून लावली. ...
दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. ...
‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. परंतु साडेचार वर्षे उलटूनही हे सरकार ना रोजगार, ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवित आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नाशिकमधून युवा आघाडीने शालिमार परिसरात स ...
'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमा ...
सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...