लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

ताहीर हुसेनची अखेर आपकडून हकालपट्टी; घरातून पेट्रोल बॉम्ब फेकत होते - Marathi News | Delhi violence: Aam Aadmi Party (AAP) suspends Councilor Tahir Hussain from the primary membership of the party hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताहीर हुसेनची अखेर आपकडून हकालपट्टी; घरातून पेट्रोल बॉम्ब फेकत होते

आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य सापडले होते. त्याच्या घरातूनच दगड आणि पेट्रोल बॉम्बचा मारा होतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता. ...

Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा  - Marathi News | Delhi Violence: Stone, bricks & petrol bombs found in AAP councilor Tahir Hussain's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा 

Delhi Violence News : उत्तर-पूर्व दिल्लीमधील खजुरी परिसरात दंगल भडकवण्यामध्ये आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप  - Marathi News | Delhi Violence: Who is AAP Councillor Tahir Hussain?; Accused Of Killing Ib Officer Ankit Sharma In Delhi pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप 

Delhi Violence News: मात्र कोण आहेत ताहिर हुसैन? ताहिर दिल्लीच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा नाहीत. ...

दिल्ली हिंसाचार : सैन्याला बोलवून प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्याची केजरीवालांची मागणी - Marathi News | caa violence cm arvind kejriwal says army should be called in | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हिंसाचार : सैन्याला बोलवून प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्याची केजरीवालांची मागणी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले की, मी आश्वासन देतो, कायद्याच पालन करणाऱ्या कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. पूरेशी यंत्रणा तैनात आहे. ...

Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न  - Marathi News | Delhi Violence: Sonia Gandhi's attack on the Center and the Delhi Government, Asked five questions BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न 

Delhi Violence News: दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली. ...

Delhi Violence: Photo's : 'गोली मारो' घोषणांच्या आंदोलनाच्या नेतृत्वात भाजपा आमदार - Marathi News | Delhi Violence: BJP MLA led by 'shoot' announcement MMG | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: Photo's : 'गोली मारो' घोषणांच्या आंदोलनाच्या नेतृत्वात भाजपा आमदार

BJP MLA Abhay Verma leads East Delhi march with ‘Goli maaro saalo ko’ as mob violence continues ...

'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द - Marathi News | The capital must be saved, schools in Delhi closed and exams canceled after violence of caa in northest delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द

दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे उत्तर-पूर्व भागातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे ...

दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Delhikar people warn Congress in election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीवासीयांचा काँग्रेसला इशारा

भाजपने आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या होत्या ...