लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

आपकडून ताहिर हुसेनची पुन्हा पाठराखण; मुस्लिम असल्यानेच कारवाई केल्याचा आरोप - Marathi News | aap mla amanatullah khan played religious card said tahir hussain hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपकडून ताहिर हुसेनची पुन्हा पाठराखण; मुस्लिम असल्यानेच कारवाई केल्याचा आरोप

आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिल्ली हिंसाचारामध्ये नुकतीच अटक करण्यात आलेल्या ताहिरवर तो मुस्लिम असल्यानेच कारवाई झाल्याचा आरोप केला आहे. ...

ताहिर हुसेनला भर चौकात गोळ्या घालायला हव्यात; भाजपा आमदाराचे वक्तव्य - Marathi News | Tahir Hussein had to be shot in open squares; BJP MLA Statement hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताहिर हुसेनला भर चौकात गोळ्या घालायला हव्यात; भाजपा आमदाराचे वक्तव्य

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना हे वक्तव्य केले. ...

Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण - Marathi News | Delhi Violence: AAP suspended Tahir Hussain surrenders in court pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

मी निर्दोष असून नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे ताहिरने सांगितले आहे.  ...

दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जाताय; वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही? - Marathi News | No need to re-register a vehicle when moving to another state? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जाताय; वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही?

दुसऱ्या राज्यात वाहन पुन्हा नोदणी करण्यासाठी पहिल्या राज्यातील आरटीओकडे जाऊन एनओसी, ट्रान्सफर सर्टिफिकिट घ्यावे लागते. त्यानंतर ते दुसऱ्या राज्यातील आरटीओकडे जमा करावे लागते. तसेच रोड टॅक्सही भरावा लागतो. ...

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख - Marathi News | Delhi Violence: Acid-filled drums at aap councilor tahir Husain's house; Mention Gangajal on it hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख

आपचा नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरातील छाप्यामध्ये मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. ...

'आप अन् काँग्रेस'नेच दिल्लीच्या दंगली भडकावल्या, आठवलेंचा आरोप - Marathi News | 'AAP and Congress' triggered riots in Delhi; ramdas athavale alligation MMG | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आप अन् काँग्रेस'नेच दिल्लीच्या दंगली भडकावल्या, आठवलेंचा आरोप

केंद्रीयमंत्री आणि भाजपाच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र दिल्लीतील दंगलीला काँग्रेस ...

ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा - Marathi News | delhi election voters rejected bjps politics of polarization | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा

भाजपने या निवडणुकीत विषारी प्रचाराची सीमा गाठली होती. हिंसाचाराला खुलेआम प्रोत्साहन दिले होते. एकूणच धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे ठरविले होते. तरीही दिल्लीच्या मतदारांनी आपच्या उमेदवारांनाच पसंती दिली. ...

Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक - Marathi News | Delhi Voilence: Filed a case against Tahir Hussein, could be arrested anytime pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

Delhi Voilence : घर आणि फॅक्टरी केली पोलिसांनी सीलबंद ...