लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत  - Marathi News | In Chandigarh Municipal Corporation, you won 14 seats, BJP's Mayor Sharma lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत 

Chandigarh Municipal Corporation : महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. ...

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष - Marathi News | Chandigarh Municipal Corporation Election Results: Lotus withered in Chandigarh munciple corporation election, Kejriwal's 'Aap' is the biggest party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपने भाजपाला जोराचा धक्का दिला होता. ...

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये आपकडून भाजपाला धोबीपछाड, महापौरांचा केला दारुण पराभव  - Marathi News | Chandigarh Municipal Corporation Election Results: AAP defeats BJP in Chandigarh, defeats mayors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगडमध्ये आपकडून भाजपाला धोबीपछाड, महापौरांचा केला दारुण पराभव 

Chandigarh Municipal Corporation Election Results: - BJPचे वर्चस्व असलेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. आज सुरू असलेल्या चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये AAP जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. ...

"मोठ्या नेत्याने भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर"; आप खासदाराचा आरोप - Marathi News | aap mp bhagwant mann says bjp offered him money cabinet berth to switch party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोठ्या नेत्याने भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर"

AAP Bhagwant Mann And BJP : भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने भाजपात प्रवेश करण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप भगवंत मान यांनी केला आहे. ...

लहान मुलांसमोर महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, CCTVमध्ये घटना कैद - Marathi News | Delhi News; Woman beaten up with sticks in front of children, incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लहान मुलांसमोर महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, CCTVमध्ये घटना कैद

या घटनेनंतर पीडित महिलेने आम आदमी पार्टीच्या आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...

दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही - Marathi News | Petrol cheaper by Rs 8 in Delhi; Kejriwal governments decision, What about Maharashtra ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली. ...

आप-सपामध्ये होणार युती? अखिलेश यादव व संजय सिंहांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | AAP's Sanjay Singh meets Akhilesh Yadav, hints at alliance with Samajwadi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप-सपामध्ये होणार युती? अखिलेश यादव व संजय सिंहांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Sanjay Singh meets Akhilesh Yadav : या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, समाजवादी पार्टीने दोन्ही नेत्यांमधील ही भेट एक शिष्टाचार असल्याचे म्हटले आहे. ...

Arvind Kejriwal: 'आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर...', अरविंद केजरीवालांनी केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | punjab assembly elections delhi cm arvind kejriwal attack congress garbage aam aadmi party aap punjab election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर...', अरविंद केजरीवालांनी केला मोठा गौप्यस्फोट

Arvind Kejriwal in Punjab: पंजाब दौऱ्यावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...