लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Pravin Darekar: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; भाजपा अडचणीत - Marathi News | BJP in trouble, Fraud case filed against Leader of Opposition Pravin Darekar by the AAP Dhananjay Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; भाजपा अडचणीत

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची 'मजूर' असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती ...

भगवंत मान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; म्हणाले, "सभागृहाची खूप आठवण येईल" - Marathi News | punjab cm designate bhagwant mann tenders his resignation from the membership of lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; म्हणाले, "सभागृहाची खूप आठवण येईल"

Bhagwant Mann : भगवंत मान यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. ...

आता हिमाचल आणि गुजरात निवडणुकीवर 'AAP' चे लक्ष; केजरीवाल-भगवंत मान उतरणार प्रचारासाठी मैदानात? - Marathi News | aap resounding victory in punjab now arvind kejriwal and bhagwant mann will campaign for himachal pradesh and gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या दोन राज्यातील निवडणुकीवर 'आप'चे लक्ष; केजरीवाल- मान उतरणार प्रचारासाठी मैदानात?

AAP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे होणारे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन्ही राज्यांमध्ये प्रचार करणार असल्याचे समजते.  ...

'आप'च्या आमदाराची आई शाळेत स्वच्छता कर्मचारी; २२ वर्षांपासून करत आहे प्रामाणिक काम - Marathi News | AAP MLA Labh Singh Ugoke's mother Baldev Kaur will continue her job as a cleaner in a government school. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या आमदाराची आई शाळेत स्वच्छता कर्मचारी; २२ वर्षांपासून करत आहे प्रामाणिक काम

आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार लाभ सिंग उगोके यांची आई बलदेव कौर सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी सुरूच ठेवणार आहे.  ...

‘आप’चे लक्ष आता हिमाचल प्रदेशकडे; पंजाबमधील विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला - Marathi News | AAP focus is now on Himachal Pradesh; After the victory in Punjab, the enthusiasm of the workers increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’चे लक्ष आता हिमाचल प्रदेशकडे; पंजाबमधील विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

पंजाबमध्ये सामान्य जनतेचाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. ...

भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी - Marathi News | 6 including Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Shaheed Bhagat Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात. ...

Punjab AAP: पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा - Marathi News | Punjab | AAP | Arvind Kejriwal | Bhagwant Maan | If AAP's minister-MLA commits scam, direct imprisonment; Arvind Kejriwal's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा

Punjab AAP:'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान येत्या 16 मार्च रोजी शहीद भगत सिंग यांच्या खटकर कलान या गावी शपथ घेणार आहेत. ...

काम पाहून मते हे पंजाबचे नवे मॉडेल - Marathi News | punjab assembly election result 2022 political analysis aap congress bjp and other parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काम पाहून मते हे पंजाबचे नवे मॉडेल

१२ फेब्रुवारीस पंजाब में तो इसबार झाडू चल रहा है हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पंजाबच्या मानसिकतेचे केलेले विश्लेषण तंतोतंत खरे ठरले. ...