लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

पंजाबमध्ये दहा मंत्र्यांनी घेतली शपथ; मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर एकमेव महिला मंत्री - Marathi News | Punjab Cabinet swearing-in: Harpal Cheema, Dr Baljit Kaur, 8 others take oath as ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये दहा मंत्र्यांनी घेतली शपथ; मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर एकमेव महिला मंत्री

राजभवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ...

Punjab's Cabinet Oath List of Ministers: ज्यांनी पंजाबमध्ये पाय रोवले, त्यांनाच भगवंत मान विसरले; 10 जण झाले मंत्री - Marathi News | Punjab's Cabinet Oath List of Ministers: Bhagwant Mann forgot Those who set foot in Punjab, second time MLA; 10 new ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांनी पंजाबमध्ये पाय रोवले, त्यांनाच भगवंत मान विसरले; 10 जण झाले मंत्री

Bhagwant Mann Cabinet Expansion: पंजाबमध्ये २०१७ ला २० आपचे आमदार निवडून आले होते. त्यापैकी दोघांनाच मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. ...

AAP: 'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार? - Marathi News | AAP: 'Aap' will play a new game, Raghav Chadha will also go to Rajya Sabha with Bhajji? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार?

एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे ...

"AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान - Marathi News | congress ready to be junior partner with tmc and aap in 2024 lok sabha election p chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

Congress P Chidambaram And AAP, TMC : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ...

AAP MLA : 90 किमी सायकल प्रवास करत शपथविधीला आले आमदार, पगार म्हणूनही केवळ 1 रुपयाच 'मान'धन घेणार - Marathi News | AAP MLA : The MLA, who reached the swearing in ceremony after traveling 90 km by bicycle, will also take only Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :90 किमी सायकल प्रवास करत शपथविधीला आले आमदार, पगार म्हणूनही केवळ 1 रुपयाच 'मान'धन घेणार

देव मान हे गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते ...

Election: निवडणुका घ्यायलाच हव्यात, आम आदमी पक्षाने चढली कोर्टाची 'सर्वोच्च' पायरी - Marathi News | Election: Aam Aadmi Party has taken the highest step of the court against EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election: निवडणुका घ्यायलाच हव्यात, आम आदमी पक्षाने चढली कोर्टाची 'सर्वोच्च' पायरी

आम आदमी पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी दुर्गैश कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंच्या मनात नक्की काय?; भगवंत मान यांचं कौतुक करत म्हणाले, "नव्या युगाची सुरूवात..." - Marathi News | navjot singh sidhu hails aap cm bhagwant mann after resigning pcc said new anti mafia era punjab election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंच्या मनात नक्की काय?; भगवंत मान यांचं कौतुक करत म्हणाले, "नव्या युगाची सुरूवात..

पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी हे ट्वीट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.  ...

असा निर्णय कोणीच घेतला नसेल! पंजाबचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात ऐतिहातिक घोषणा करणार - Marathi News | punjab cm bhagwant maan announce big decision for punjab people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असा निर्णय कोणीच घेतला नसेल! पंजाबचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात ऐतिहातिक घोषणा करणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान थोड्याच वेळात महत्त्वाची घोषणा करणार ...