lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आज के शिवाजी नरेंद्र मोदी

आज के शिवाजी नरेंद्र मोदी

Aaj ke shivaji narendra modi book, Latest Marathi News

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाचं प्रकाशन १२ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करण्यात आल्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरलं. भाजपाशी संबंधित जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
Read More
...म्हणून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली; लेखकानं सांगितलं कारण - Marathi News | aaj ke shivaji narendra modi book row writer explains comparison of chhatrapati shivaji maharaj and pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली; लेखकानं सांगितलं कारण

पक्षाचा आदेश अंतिम; लेखकाकडून वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे संकेत ...

'राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात'; अरविंद जगताप यांचा संताप - Marathi News | arvind jagtap facebook post on aaj ke shivaji narendra modi book | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात'; अरविंद जगताप यांचा संताप

'चला हवा येऊ द्या' फेम लेखक अरविंद जगताप यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar speaks on aaj ka shivaji narendra modi book controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं

भाजपा कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादात ...