IPL 2024 GT vs RCB: आरसीबीने टॉस जिंकला! गुजरातची प्रथम फलंदाजी तरुणांचे रोजगार गुजरातमध्ये; पुण्यात आल्यावर पंतप्रधानांना उद्योग पळवल्याची आठवण होणार - अमोल कोल्हे मुंबई : भांडुपमधून जप्त केलेली रक्कम बँकेचीच असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आयकर विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे. गोवा : ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो सोढीचं शेवटचं लोकेशन मिळालं, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी
आज के शिवाजी नरेंद्र मोदी FOLLOW Aaj ke shivaji narendra modi book, Latest Marathi News आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाचं प्रकाशन १२ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करण्यात आल्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरलं. भाजपाशी संबंधित जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. Read More
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व जगजाहीर आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व जातीचे नागरिक सुखी व संपन्न होते. त्यामुळे त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, असा दावा या संघटनांनी उपविभागीय ...
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वास, बोलघेवडेपणा व मित्रपक्षाला गृहीत धरण्याचा फाजीलपणा यामुळे गमावली आहे. ...
मुंबईतल्या घाटकोपरमधील भाजपाचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे हळवणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते. ...
'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन शिवसेनेचा सवाल ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदणीय आहे. ...
अंधभक्त आणि तळवे चाटणारी लोकं शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याच्या प्रयत्न करीत असतील तर नरेंद्र मोदींनी याचे आत्मपरीक्षण करायले हवे असेही मेहबूब शेख म्हणाले. ...
शिवसेना भवनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर लावण्यात आला असून खालील बाजुस शिवाजी महाजारांची मूर्ती बसविण्यात आली आहे. हा महाराजांचा एकप्रकारे अपमान असल्याचा रोख उदयनराजेंचा होता. ...