शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका संपली पण रुपाली भोसले अजूनही चर्चेत, नव्या फोटोशूटला मिळाली चाहत्यांची पसंती

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ईशाचा बदलला लूक, दिसतेय खूपच ग्लॅमरस

फिल्मी : 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स

फिल्मी : हळद ही ओली लावा नवरीच्या गाली! 'आई कुठे..' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो

फिल्मी : हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

फिल्मी : मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट

फिल्मी : छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट

फिल्मी : अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?