शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : नवरात्रीनिमित्त 'या' मराठी अभिनेत्रीने केला लता मंगेशकर यांचा लूक; तुम्ही ओळखलं का?

फिल्मी : 'आई कुठे...'मधल्या अरुंधतीने घेतली महागडी कार, मधुराणीने दाखवली नव्या ह्युंडाईची झलक

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्याने घरच्या घरी घडवली शाडूच्या मातीपासून बाप्पाची सुंदर मूर्ती, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सीमा घोगळे झळकणार 'या' नव्या मालिकेत

फिल्मी : अरुंधतीचे अप्पा आता तेजूचे बाबा होणार; 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत किशोर महाबोलेंची एन्ट्री

फिल्मी : आता काय करते 'आई कुठे...'ची ईशा? ट्रेंडिंग गाण्यावर बनवला रील, मालिका संपल्यानंतर स्वॅगच बदलला

फिल्मी : रुपाली भोसलेची नवी मालिका 'लपंडाव', पुन्हा एकदा साकारणार खलनायिका, कधी आणि कुठे पाहाल?

फिल्मी : लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ