शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

फिल्मी : शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : नवरात्रीनिमित्त 'या' मराठी अभिनेत्रीने केला लता मंगेशकर यांचा लूक; तुम्ही ओळखलं का?

फिल्मी : 'आई कुठे...'मधल्या अरुंधतीने घेतली महागडी कार, मधुराणीने दाखवली नव्या ह्युंडाईची झलक

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्याने घरच्या घरी घडवली शाडूच्या मातीपासून बाप्पाची सुंदर मूर्ती, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : हो! मी रिलेशनशिपमध्ये आहे अन्...; रुपाली भोसलेचा मोठा खुलासा, लग्नाबद्दल काय म्हणाली?

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सीमा घोगळे झळकणार 'या' नव्या मालिकेत

फिल्मी : अरुंधतीचे अप्पा आता तेजूचे बाबा होणार; 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत किशोर महाबोलेंची एन्ट्री

फिल्मी : ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम