स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte: काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरूंधतीने अर्थात मधुराणीने ही मालिका सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ...
Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...