शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- मी मुंबईत...

फिल्मी : औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- एअरपोर्टला उतरल्यानंतर...

फिल्मी : अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- पहिली गाडी...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळींची नवीन मालिका, साकारणार रुबाबदार राजकारण्याची भूमिका

फिल्मी : साडी नेसून 'उई अम्मा' गाण्यावर थिरकली 'आई कुठे...'मधील ईशा, अपूर्वाचा डान्स एकदा पाहाच

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत

फिल्मी : आणखी त्रास झाला कारण...; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

फिल्मी : कलाकारांनी लग्नच करू नये, कारण..., मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- अनिरुद्ध साकारताना...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता पत्नीसह पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया, म्हणाला...