शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा

फिल्मी : मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.. मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- इतरांनी हिणवलं..

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेविषयी मिलिंद गवळींनी सांगितली 'ही' खंत, म्हणाले- आमचा एकत्र सीन नव्हता...

फिल्मी : पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं वेडिंग फोटोशूट, कोण आहे बायको? शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं डेस्टिनेशन वेडिंग! कोणालाही न सांगता गुपचूप केलं लग्न, पाहा व्हिडिओ

फिल्मी : डिलिव्हरीनंतर वर्षभर घराबाहेर पडले नाही कारण...; मराठी अभिनेत्रीने सांगितला वेदनादायी अनुभव

फिल्मी : दिपाली पानसरेने 'या' कारणामुळे सोडली 'आई कुठे काय करते' मालिका, म्हणाली-एक वेळ अशी आली...

फिल्मी : छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं..; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

फिल्मी : तू लग्न कधी करणार?, 'आई कुठे काय करते'मधील ईशाला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...