शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आता काय करते 'आई कुठे...'ची ईशा? ट्रेंडिंग गाण्यावर बनवला रील, मालिका संपल्यानंतर स्वॅगच बदलला

फिल्मी : रुपाली भोसलेची नवी मालिका 'लपंडाव', पुन्हा एकदा साकारणार खलनायिका, कधी आणि कुठे पाहाल?

फिल्मी : लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

फिल्मी : दुपारी १ वाजता हॉस्पिटलमधून फोन आला तू गेल्याचा आणि..., आईच्या आठवणीत मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : रेल्वे अपघातात मिलिंद गवळींनी गमावली जवळची व्यक्ती, म्हणाले- भारतीय रेल्वे पाकिस्तानपेक्षा...

फिल्मी : 'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- लवकरच मी...

फिल्मी : समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात..., मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

फिल्मी : गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे...; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव

फिल्मी : सिनेमात रोल देतो कॉम्प्रोमाइज करशील का?, 'आई कुठे...'मधील संजनाला आला कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव

फिल्मी : आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण..., संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण