लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
पर्यटन खात्याचे वेगळं बजेट करावे लागेल - ठाकरे - Marathi News | Tourism department has to budget differently - Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यटन खात्याचे वेगळं बजेट करावे लागेल - ठाकरे

पर्यटन खात्यासाठी वेगळे बजेट करावे लागेल, असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट! - Marathi News | CM Uddhav Thackeray meets Prime Minister Narendra Modi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.  ...

व्हर्च्युअल क्लासरूम राज्यभर राबविणार, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांची चर्चा - Marathi News | Aditya Thackeray, Varsha Gaikwad talk about virtual classroom implementation across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हर्च्युअल क्लासरूम राज्यभर राबविणार, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांची चर्चा

आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांची चर्चा : पालिकेच्या अनुमालाला भेट ...

सैनिकांचा अपमान करणाऱ्या दिल्लीतील अधिकाऱ्याला हटवले - Marathi News | Delhi officer abducted, removed by aadity thackery in maharashtra sadan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैनिकांचा अपमान करणाऱ्या दिल्लीतील अधिकाऱ्याला हटवले

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात बुधवारी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...

महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश - Marathi News | Minister Aditya Thackeray order of Suspension of officer abusing Army Jawan in Maharashtra Sadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. ...

पर्यटन वाढवून नवा महाराष्ट्र घडवू - आदित्य ठाकरे - Marathi News | Increase tourism and create a new Maharashtra - Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन वाढवून नवा महाराष्ट्र घडवू - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे । सत्ताधारी विरोधी भेद करत नाही ...

शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे - Marathi News | Start Movement to make the city beautiful: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे

जागोजागी साचलेला कचरा, तुटलेले दुभाजक, फुटपाथचा अभाव, रस्त्याच्या कडेला उभ्या भंगार वाहनांचा उल्लेख ...

वेल डन! आदित्य ठाकरेंकडून BMC शाळेतील शिक्षिकेचं कौतुक, 'तो' धडा आवडला - Marathi News | Aditya Thackeray appreciates municipal teacher of BMC, alogn meet with varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेल डन! आदित्य ठाकरेंकडून BMC शाळेतील शिक्षिकेचं कौतुक, 'तो' धडा आवडला

आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्या विधानभवनातील पहिल्याच ...