लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
आदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला? - Marathi News | Why go with the BJP that is putting Aditya in trouble?, devendra fadanvis meet sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला?

शिवसेनेत विरोधाचा सूर : संजय राऊत यांच्याविषयी तीव्र नाराजी ...

...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला - Marathi News | Opponents BJP Leader MLA Atul Bhatkhalkar Criticized CM Uddhav Thackeray over Mumbai Water Logging | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

मुंबईच्या पूरसदृश्य परिस्थितीवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार - Marathi News | EC sends poll plaints against Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Supriya Sule to CBDT | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

या तिन्ही नेत्यांची प्रतिज्ञापत्रे तपासणीसाठी निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे पाठविली आहे. ...

सिंहगड पर्यटनासाठी सुरु करा; ४५० कुटुंबे आर्थिक अडचणीत  - Marathi News | Start for Sinhagad tourism; 450 families in financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड पर्यटनासाठी सुरु करा; ४५० कुटुंबे आर्थिक अडचणीत 

माथेरान सुरु झाले मग गडकिल्यांसाठीच बंदी का? असा सवाल सिंहगडावरील स्थानिक व्यावसायिकांकडून उपस्थित ...

कोस्टल रोडची डेडलाईन पाळण्यासाठी पालिकेची धावपळ - Marathi News | Municipal rush to meet Coastal Road deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडची डेडलाईन पाळण्यासाठी पालिकेची धावपळ

आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण ...

Video: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांची कृष्णकुंजबाहेर गर्दी; राज ठाकरेंना भेटणार - Marathi News | Video: Aditya Thackeray Worli constituency citizens Crowd will join MNS presence of Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांची कृष्णकुंजबाहेर गर्दी; राज ठाकरेंना भेटणार

वरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी, मानधनही मिळणार - Marathi News | Opportunity to work for tourism development, youth will get internship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी, मानधनही मिळणार

महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. ...

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा" - Marathi News | Why only Ranbir and Ranveer, test Aditya Thackeray drugs too; Demand of BJP leader Nilesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...