लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
सुशांत राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे, सलमान खान, दिशा सालियन टार्गेट; रिपोर्टचा खुलासा - Marathi News | Aditya Thackeray, Salman Khan, Disha Salian target in Sushant Rajput case; US Study report reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे, सलमान खान, दिशा सालियन टार्गेट; रिपोर्टचा खुलासा

Sushant Singh Rajput Case: राजकीय नेत्यांनी जुलै महिन्यात सुशांत आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पत्रकारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात या प्रचाराला पूर्ण ताकदीनं पुढे नेलं. ...

आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार - Marathi News | Aarey tree felling: Crimes against protesters will be withdrawn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार

मुख्यमंत्री; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यवाहीचे गृह विभागास निर्देश ...

सपा आमदार अबू आझमी यांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणाबाजी - Marathi News | SP MLA Abu Azmi Target Minister Aditya Thackeray at the Ministry & Babari verdict reaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सपा आमदार अबू आझमी यांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणाबाजी

नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचंही आझमी यांनी सांगितले. ...

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...” - Marathi News | Lata Mangeshkar thanked Thackeray Government over complete her wish | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”

माझ्या वडिलांच्या नावाने जागतिक दर्जाचे मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा केली. मला या निर्णयाचा मनापासून आनंद होत आहे. ...

" मागच्यावर्षी पण 'साहेबां'ना नोटीस आलेली अन् त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राने पाहिला होता.."  - Marathi News | "Maharashtra had seen the result of the notice issued who sent to 'Sharad Pawar' in last year." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" मागच्यावर्षी पण 'साहेबां'ना नोटीस आलेली अन् त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राने पाहिला होता.." 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाच्या नोटिसांवर भाष्य.. ...

दिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा - Marathi News | Dindoshi: Complete the development work on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा

एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांच्या माध्यमातून आणि समन्वयातून मालाड पूर्व दिंडोशी विभानसभा क्षेत्रात विविध विकासकामे सुरु आहेत. ...

जैवविविधतेची माहिती नकाशातून मिळणार - Marathi News | Biodiversity information can be found on the map | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैवविविधतेची माहिती नकाशातून मिळणार

लोकमत पर्यावरणोत्सव ...

आदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला? - Marathi News | Why go with the BJP that is putting Aditya in trouble?, devendra fadanvis meet sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला?

शिवसेनेत विरोधाचा सूर : संजय राऊत यांच्याविषयी तीव्र नाराजी ...