Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
BJP MLA Atul Bhatkhalkar : अतुल भातखळकर यांनी बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Aditya Thackrey meets mumbai police commissioner parambir singh : याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले होते. ...
BJP Nitesh Rane Criticized Thackeray Government over Pooja Chavan Suicide Case: काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे. ...