लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra election 2019 : ‘लुंगी पॅटर्न’ची चर्चा ! - Marathi News | Talk of 'Lung Pattern' in worli after aditya Thackeray wear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra election 2019 : ‘लुंगी पॅटर्न’ची चर्चा !

प्रचारासाठी लढवली शक्कल : बाळासाहेबांचे करून दिले स्मरण ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेच म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच! - Marathi News | maharashtra assembly election 2019 Aditya Thackeray says farmers have not got loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेच म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : कर्जमाफीच्या मुद्यावरून सेना-भाजपमध्ये एकमत नसल्याचे पहायला मिळत आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Debt waiver incomplete - Aditya Thackeray | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे

कर्जमाफी पुरेशी नसल्याची जाहीर कबुली देत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाना साधला. ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे - Marathi News | I wish Aditya Thackeray should not be elected - Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे

 कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढाईबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी रोखठोक भूमिका मांडली. ...

Maharashtra Election 2019 : काळाचा महिमा... बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार! - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena keen to field Aditya Thackeray use lungi for rally, Posters of Aditya in Urdu, Gujarati, Hindi and several south Indian languages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : काळाचा महिमा... बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!

Maharashtra Election 2019: शिवसेनेसाठी हा सारा काळाचा महिमा आहे की काय, अशी चर्चा सुरु आहे.  ...

Maharashtra Election 2019: जाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी - Marathi News | Maharashtra Election 2019: Know, 'Shiv Sena' will provide 10 rupees in this dish | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: जाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी

Maharashtra Election 2019 : वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून १० रुपयाची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे ...

समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य - Marathi News | wants to create a new Maharashtra by combating the problems - Aditya thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी ... ...

'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक' - Marathi News | Devendra Fadnavis, Aaditya Thackeray real life Nayaks’, said Anil Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक'

नायक या चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता या दोन राजकारण्यांचे नाव घेतले. ...