लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Mahayuti government will come once again in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित.. ...

Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन - Marathi News | Maharashtra Election 2019: Salman Khan's Bodyguard Shera Joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

सध्या राजकारणात पक्षांतराचा खेळ सुरु आहे. ...

लोकमत कोणाला | वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of worli residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'?

  ...

बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे - Marathi News | Employment generation for women through savings groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे

महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले. ...

वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? - Marathi News | Who will be the winner in Worli constituency? | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस?

वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'? ...

नव्या महाराष्ट्रासाठी हवीय जनतेची साथ - आदित्य ठाकरे - Marathi News | support of people needed for New Maharashtra - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या महाराष्ट्रासाठी हवीय जनतेची साथ - आदित्य ठाकरे

भायखळ्यात बदलांची गरज असल्याचे मत ...

Maharashtra Election 2019 : .. म्हणून आदित्य ठाकरेंवर कविता करणार नाही, बिचुकलेंचं कारण तुम्हाला पटतंय का? - Marathi News | So, did you not make a poem on Aditya Thackeray? abhijeet bichukale said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : .. म्हणून आदित्य ठाकरेंवर कविता करणार नाही, बिचुकलेंचं कारण तुम्हाला पटतंय का?

Worli Vidhan Sabha Election 2019 : वरळी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकमतशी खास संवाद साधला. ...

संजय दत्तने दर्शवला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा, त्यांना निवडून देण्याचे केले लोकांना आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Actor Sanjay Dutt wishes Sena scion Aaditya Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने दर्शवला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा, त्यांना निवडून देण्याचे केले लोकांना आवाहन

अभिनेता संजय दत्तने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. ...