शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government : 'येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार'

मुंबई : आदित्य ठाकरेंचा सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांसोबतचा फोटो, ट्विट करुन म्हणाले...

मुंबई : Maharashtra Government : उद्धव ठाकरेंनी पुत्रप्रेमापोटीच भाजपाला सोडलं, केंद्रीय मंत्र्याची टीका

मुंबई : Maharashtra CM: 'मातोश्री'च्या बाहेरील मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स हटवले; महानगरपालिकेचा शिवसेनेला दणका

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर

नाशिक : खराब हवामानामुळे आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा लांबला

महाराष्ट्र : CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

मुंबई : संकटात सापडलेल्या शेतकरी, मच्छीमार बांधवांना तात्काळ मदत मिळावी - आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: भाजपाची आणखी एक खेळी; शिवसेनेला शह देण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री?

मुंबई : सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!