शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांचं 'ठरलंय'?; एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची काढली 'विकेट'

मुंबई : इतिहासावर किती दिवस बोलणार? आदित्य ठाकरेंचा संजय राऊतांना सवाल

महाराष्ट्र : तरुण आमदार जातीपातीमुक्त नवा महाराष्ट्र घडवतील -आदित्य ठाकरे 

मुंबई : मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

मुंबई : प्रजासत्ताक दिनापासून मुंबई होणार कचराकुंडीमुक्त; राज्यातही राबविणार स्वच्छतेची मोहीम

अहिल्यानगर : काँग्रेस-राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष, त्यांच्यासोबत काम करणं सोपं; आदित्य ठाकरेंचे 'महासंकेत' 

मुंबई : मेट्रोची वाहतूककोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न - आदित्य ठाकरे

राष्ट्रीय : आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण

महाराष्ट्र : अजित पवार फेसबुकवर ‘दादा’ तर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे हेच अव्वल स्थानी

ठाणे : देखभालीअभावी ठाणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’चा प्रयोग फसला