शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : रिक्षावाला घाम गाळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावे कोट्यवधीची संपत्ती

मुंबई : कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

नाशिक : नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी

मुंबई : Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : सभागृहाला पण आहे काळजी आदित्य ठाकरेंच्या लग्नाची, फडणवीस यांच्या कोटीने हशा आणि खसखसही

मुंबई : बच्चू कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिक्कामोर्तब! आधीच सांगत होतो, आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य”

मुंबई : मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा पेटला; आदित्य ठाकरे- आशिष शेलार यांच्यात खडाजंगी

मुंबई : “८ महिन्यांपासून राज्याची वाटचाल अंध:काराकडे, मविआने महाराष्ट्राला पुढे नेले”: आदित्य ठाकरे