शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : १० टक्के ॲडव्हान्स तोपर्यंत देऊ नका; आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना पत्र

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “न्याय आपल्या बाजूनेच होणार, ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच”: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वरळी-ठाणे जाऊ द्या, अधिवेशनापूर्वी ‘ही’ गोष्ट करुन दाखवा”; ठाकरेंचे CM शिंदेंना नवे आव्हान  

महाराष्ट्र : खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही”; आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाचा पलटवार

मुंबई : वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली

महाराष्ट्र : भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांचा डोंबाऱ्याचा खेळ; शिंदे गटाची टीका

मुंबई : वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना?; आदित्यवर मात करण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी

नाशिक : Aditya Thackeray: कितीही सभा घेतल्या तरी वरळीत मीच जिंकणार, आदित्य ठाकरेंचा पलटवार