लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी आदेश बांदेकरांच्या आईने सुचित्रा यांना कडक उपवास करण्यास सांगितलं होतं. हा किस्सा सुचित्रा बांदेकर यांनी सांगितला. ...
दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुचित्रा बांदेकरांचा आज वाढदिवस आहे. 'वहिनीसाहेबां'च्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...