lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर, मराठी बातम्या

Temple, Latest Marathi News

Ganga Saptami 2024: गंगासप्तमीनिमित्त जाणून घ्या गंगेच्या उगमाचे ठिकाण! - Marathi News | Ganga Saptami 2024: On Ganga Saptami, Know The Place Of Origin Of Ganga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganga Saptami 2024: गंगासप्तमीनिमित्त जाणून घ्या गंगेच्या उगमाचे ठिकाण!

Ganga Saptami 2024: आज गंगा सप्तमी; त्यानिमित्त गंगा मातेचा उगम कुठे झाला व तिथे स्थित असलेले मंदिर कसे आहे त्याबद्दल जाणून घेऊया.  ...

शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी - Marathi News | Shilpa Shetty took blessing of Vaishnodevi with family netizens trolled her as she went on khachchar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

शिल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होतोय आणि ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...

Narsimha Navratri 2024: आजपासून सुरु होत आहे नृसिंह नवरात्र; जाणून घ्या अनोख्या नृसिंह मंदिराबद्दल! - Marathi News | Narsimha Navratri 2024: Narsimha Navratri begins today; On this occasion, know about the unique Nrisimha Temple! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Narsimha Navratri 2024: आजपासून सुरु होत आहे नृसिंह नवरात्र; जाणून घ्या अनोख्या नृसिंह मंदिराबद्दल!

Narsimha Navratri 2024: नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. ...

फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | Mahanaivedya of 11 thousand mangoes to the shrimant dagdusheth ganpati in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, श्रीवत्समधील मुले, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व भाविकांना देण्यात येणार ...

आदमापूर येथील बाळूमामांचे मंदिर मतदाना दिवशी दर्शनासाठी बंद - उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे - Marathi News | Balumama's temple in Adamapur closed for darshan on polling day - Sub-Divisional Officer Vasundhara Barve | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आदमापूर येथील बाळूमामांचे मंदिर मतदाना दिवशी दर्शनासाठी बंद - उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे

सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवार (दि.७)रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून सदर दिवशी म्हणजे, मंगळवारी अमावस्या आहे. ...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार - Marathi News | Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on June 28 Rest and stay will be changed in 2 places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

Kedarnath Yatra 2024: बाबा केदारनाथच्या मंदिराचे दरवाजे वैशाखातच का उघडतात? जाणून घ्या रहस्य! - Marathi News | Kedarnath Yatra 2024: Why does Baba Kedarnath temple doors open only in Vaishakh? Know the secret! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kedarnath Yatra 2024: बाबा केदारनाथच्या मंदिराचे दरवाजे वैशाखातच का उघडतात? जाणून घ्या रहस्य!

kedarnath Yatra 2024: १० मे पासून केदारनाथ यात्रा सुरु होत आहे; पण ही यात्रा वैशाखातच असण्यामागे नेमके कारण काय? सविस्तर वाचा. ...

'म्हातोबाच्या नावानं चांगभलं', जयघोषात दणाणली हिंजवडी; हजारो भविकांच्या उपस्थितीत निघाली बगाड मिरवणूक - Marathi News | 'Mhatoba's name is good', Hinjewadi burst into cheers; Bagad procession started in the presence of thousands of devotees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'म्हातोबाच्या नावानं चांगभलं', जयघोषात दणाणली हिंजवडी; हजारो भविकांच्या उपस्थितीत निघाली बगाड मिरवणूक

बगाड मिरवणूक वाकड हद्दीत येताच, कस्तुरी चौकात बगाडावर क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली ...