सीबीएसईचा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल वधारला "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर घराणेशाही भ्रष्टाचाराला जन्म देते आणि संधी नष्ट करते - नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली. नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले. शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान. सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं? निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू झारखंडच्या पलामूमध्ये स्फोट, 3 अल्पवयीन मुलांसह 4 जण ठार RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश पिंपरी : चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी २२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video
छत्रपती शिवाजी महाराज FOLLOW Shivaji maharaj, Latest Marathi News
चिन्मय मांडलेकरने पुन्हा महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला. त्यावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट चर्चेत आहे (chinmay mandlekar, sameer vidwans) ...
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमातील शिवरायांच्या आरतीचं खास गाणं प्रदर्शित झालंय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही हे खास गाणं ऐकाच (Sangharsh Yoddha manoj jarange patil) ...
सध्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ओढ असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आलाय. ...
शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते ...
'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमातील मर्दमावळा शिवरायांचा वाघ हे धडाकेबाज भेटीला आलंय ...
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज कल्याणमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ...
Sankashti Chaturthi 2024: छत्रपती शिवाजी महाराज जेवढे देशभक्त होते, तेवढेच देवभक्तही होते; एवढंच नाही तर त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा श्रीगणेशा केला तो कसब्यातून! ...
Shiv Jayanti 2024: कवी भूषण यांनी केलेली शिवस्तुती प्रत्येक शिवप्रेमीला अर्थासह तोंडपाठ असलीच पाहिजे; तरच शिवरायांचे मावळे घडत राहतील! ...