lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

'द केरला स्टोरी' दूरदर्शनवर दाखवू नका, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केली मागणी! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | The Kerala Story should not telecast on television demand kerala cm Pinarayi Vijayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरला स्टोरी' दूरदर्शनवर दाखवू नका, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केली मागणी! नेमकं प्रकरण काय?

'द केरला स्टोरी' चं आज दूरदर्शनवर होणारं प्रसारण थांबवण्याची मागणी केलीय. काय नेमकं प्रकरण ? जाणून घ्या (The Kerala Story) ...

अक्षय्य तृतीयेपूर्वीच चाखायला मिळणार आमरस! लालबागचा आंबा खातोय भाव - Marathi News | Amras will be tasted before Akshaya Tritiya! Lalbag mango are taking high price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय्य तृतीयेपूर्वीच चाखायला मिळणार आमरस! लालबागचा आंबा खातोय भाव

बाजारातील लालबागच्या आंब्याची आवक वाढली, ग्राहकांना मात्र गावरानची प्रतीक्षा ...

कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार! - Marathi News | Who is bjp wayanad lok sabha candidate K Surendran will increase the tension of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

K Surendran vs Rahul Gandhi: भाजपने के सुरेंद्रन यांना मैदानात उरवल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित ...

video: अचानक हत्ती बिथरले, एकमेकांना भिडले; मंदिरात प्रचंड गोंधळ, भाविकांमध्ये घबराट - Marathi News | video: clash between two elephants in kerala temple, panic among devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: अचानक हत्ती बिथरले, एकमेकांना भिडले; मंदिरात प्रचंड गोंधळ, भाविकांमध्ये घबराट

मंदिरात देवाचा उत्सव सुरू असताना अचानक दोन हत्ती एकमेकांना भिडले. पाहा व्हिडिओ... ...

प्रियामणीनं कोचीच्या महादेव मंदिरात दान केला यांत्रिक हत्ती, कारण ऐकून कराल कौतुक - Marathi News | actress Priyamani donate mechanical elephant to Kerala kochi mahadev temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियामणीनं कोचीच्या महादेव मंदिरात दान केला यांत्रिक हत्ती, कारण ऐकून कराल कौतुक

'जवान', 'आर्टिकल 370' फेम अभिनेत्री प्रियामणीने महादेव मंदिरात एक यांत्रिक हत्ती दान केलाय. त्यामागचं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक ...

मालदीवमधील निवडणुकीसाठी भारतातील या राज्यात होणार मतदान, सरकारने सांगितलं कारण - Marathi News | Voting will be held in this state of India for the elections in Maldives, the government said because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवमधील निवडणुकीसाठी भारतातील या राज्यात होणार मतदान, सरकारने सांगितलं कारण

Maldives Election: मालदीवमध्ये होत असलेल्या संसदीय निवडणुकीसाठी भारतातील केरळमध्येही मतदान होणार आहे.  चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवमधील निवडणूक आयोग मतदारांसाछी तिरुवनंतपुरम येथे मतपेट्या ठेवणार आहे. ...

लहान मुलांना 'मम्प्स' या घातक आजाराचा मोठा धोका; 'ही' आहेत लक्षणं, पालकांनी वेळीच व्हा सावध - Marathi News | mumps outbreak in kerala know symptoms cure and how to prevent | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलांना 'मम्प्स' या घातक आजाराचा मोठा धोका; 'ही' आहेत लक्षणं, पालकांनी वेळीच व्हा सावध

आरोग्य विभागाने या आजारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याची लक्षणे आणि इन्फेक्शन झाल्यानंतर प्रथम काय करावे हे जाणून घेऊया. ...

बाजारसमितीत आडते व व्यापारी पडतात संत्र्याचे भाव; पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी शोधला हा नवा पर्याय - Marathi News | market committee gets stuck and traders fall prices of oranges; The farmers of Pathardi discovered this new option for market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारसमितीत आडते व व्यापारी पडतात संत्र्याचे भाव; पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी शोधला हा नवा पर्याय

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार संत्रा उत्पादित केला आहे. मात्र, संत्र्याला पुणे, वाशी बाजारात समाधानकारक भावच मिळत नाही. ...