लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबड्डी

कबड्डी

Kabaddi, Latest Marathi News

Asian Games 2023 : भारतीय महिला कबड्डी संघाला धक्का, शेवटच्या ७ सेकंदात फिरला सामना  - Marathi News | Asian Games 2023 : Indian women's kabaddi team plays a surprise draw against Chinese Taipei, 34-34  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :OMG! भारतीय महिला कबड्डी संघाला धक्का, शेवटच्या ७ सेकंदात फिरला सामना 

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये कबड्डीमधील दोन सुवर्णपदक निश्चित, याच भ्रमात असलेल्या भारतीय चाहत्यांना आज धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. ...

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : फुगडी, लंगडी अन् कबड्डी होणार शिक्षणाचाच भाग - Marathi News | National Sports Day Special: Phugdi, Langdi and Kabaddi will be part of education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : फुगडी, लंगडी अन् कबड्डी होणार शिक्षणाचाच भाग

रोज होणार खेळाची तासिका : क्रीडा शिक्षणासोबत परीक्षाही घेतली जाणार अन् गुणही देणार ...

Asian Games साठी भारताचे कबड्डी संघ जाहीर; महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची निवड - Marathi News | Indian kabaddi teams for Asian Games:  Pardeep Narwal left out, Maharashtra's four players in Men's and Women's team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games साठी भारताचे कबड्डी संघ जाहीर; महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची निवड

Asian Games चीन येथे होणाऱ्या "१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता" महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची भारताच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. ...

ज्येष्ठ कबड्डी संघटक शंकर ढमालेंचे निधन; ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran Kabaddi organizer Shankar Dhamale has passed away at the age of 76 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कबड्डी संघटक शंकर ढमालेंचे निधन; ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शंकर ढमालेंचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज; मैदान उपलब्ध झाल्याने खेळाडूत आनंद - Marathi News | The sound of kabaddi will reverberate in Latur's sports complex; The joy of the player as the field became available | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज; मैदान उपलब्ध झाल्याने खेळाडूत आनंद

कबड्डी दिनाचे औचित्य साधून लोकमतने 'क्रीडा संकुलात दबतोय कबड्डीचा आवाज' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. ...

आशियाई अजिंक्यपद: भारताला पुरुष कबड्डीचे तब्बल आठवे विजेतेपद, इराणला ४२-३२ असे नमवले - Marathi News | Asian Championship: India clinches eighth men's kabaddi title, beats Iran 42-32 | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :आशियाई अजिंक्यपद: भारताला पुरुष कबड्डीचे तब्बल आठवे विजेतेपद, इराणला नमवले

Asian Championship: दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३  मध्ये भारताने इराणचा ४२ वि. ३२ गुणांनी पराभव करीत आठव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. ...

भारताच्या कबड्डी संघाने जिंकले सुवर्ण, इराणला नमवून ठरले आशियाई चॅम्पियन - Marathi News | India beats Iran 42-32 in the final to win gold in the Asian Kabaddi Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या कबड्डी संघाने जिंकले सुवर्ण, इराणला नमवून ठरले आशियाई चॅम्पियन

इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. ...

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप - Marathi News | Arbitrary administration of Sindhudurg District Kabaddi Federation; Allegations of Kabaddi lovers, players | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, ... ...