लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले - Marathi News | BJP starts preparations for Assembly election; In-charge and co-in-charge appointed in four states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले

हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा - Marathi News | MP Naresh Mhaske campaigning for Niranjan Davkhare in Konkan Graduate Constituency, Devendra Fadnavis praised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून ठाण्यात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलावण्यात आली होती.  ...

"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | faggan singh kulaste reaction on not getting minister post in pm modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा

BJP Faggan Singh Kulaste : मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल! - Marathi News | Dilemma for Mumbaikars during rainy season BMCs objective of concretizing the roads fail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची कोंडी होणार असून, नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.  ...

काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार - Marathi News | Ramdas Athawale on Rahul Gandhi: "How did the Congress get so many seats? There should be an inquiry", Ramdas Athawale's counter attack on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार

Ramdas Athawale on Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते EVM वर प्रश्न उपस्थित करत आहेत. ...

टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र - Marathi News | TDP still hasn't opened cards, BJP in tension; Session of meetings in NDA for Lok Sabha Speakership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय.  ...

'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर - Marathi News | Pankaja Munde Crying : 'I will quit politics', Pankaja Munde breaks down in tears as she consoles Vaibhase family | Latest beed News at Lokmat.com

बीड :'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे आतापर्यंत चार तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari said bjp even if it crosses 500 seats the country cannot be declared hindu rashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर

Amol Mitkari Replied BJP: श्रीकृष्णाचा उपदेश टी. राजा विसरला असावा, असा टोला लगावत अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले. ...