शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

आधी तरुणाचे अपहरण; नंतर खून

By admin | Updated: September 9, 2016 03:02 IST

कल्याणनीजकच्या वडवली गावातील विजय भोईर (२९) याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी अक्षय एकनाथ भोईर (२०), रफीक युनूस शेख (२७) आणि रवी परशुराम ठाकरे

ठाणे : कल्याणनीजकच्या वडवली गावातील विजय भोईर (२९) याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी अक्षय एकनाथ भोईर (२०), रफीक युनूस शेख (२७) आणि रवी परशुराम ठाकरे यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येसाठी त्यांना सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विजय २५ आॅगस्ट २०१६ पासून बेपत्ता होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ रवींद्रने तक्रार दिली होती.विजयच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे नंतर अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. स्थानिक पोलिसांनी तपास करुनही फारसे काही हाती लागले नव्हते. दरम्यानच्याच काळात गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने या खूनाचा समांतर तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी अक्षय, रफीक आणि रवी यांना अटक केली. या खूनासाठी त्यांना सुपारी दिल्याचे उघड झाले. अर्थात, देणारा कोण? आणि खूनाचे नेमके कारण त्यासंबंधीचा सखोल तपास सुरू असल्याचे पोल्ीास उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)