शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिका : बांधकाम वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना सव्वादोन लाख? नगरसेवकाच्या संभाषणाची क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:26 IST

नालासोपारा : पूर्वेतील मौजे आचोळे येथील डम्पिंग ग्राउंड आणि मलनि:सारण प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता ...

नालासोपारा : पूर्वेतील मौजे आचोळे येथील डम्पिंग ग्राउंड आणि मलनि:सारण प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी शाळेची चार मजली इमारत बांधली आहे. हे बांधकाम वाचवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना सव्वादोन लाख रुपये दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमुळे उघड झाले आहे. गुप्ता आणि शिवसेना पदाधिकारी प्रमोद दळवी यांच्यातील संभाषणाची ही क्लिप आहे. याआधी दोन-तीन वेळा या इमारतीवर झालेली कारवाई यामुळे वादात सापडली आहे.आचोळे येथील ३० एकर जमीन डम्पिंग ग्राउंड आणि मलनि:सारण प्रकल्पासाठी विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आली आहे. संतोष भवन परिसरातील नगरसेवक गुप्ता यांनी यातील सर्व्हे क्र मांक २४ मध्ये गुरुकुल ग्लोबल हायस्कूलचे बांधकाम सुरू केले आहे. याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने दोन दिवसांपूर्वी बांधकामावर कारवाई केली. मात्र, क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई तकलादू असल्याचे उघड झाले आहे.आॅडिओ क्लिपमध्ये नगरसेवकाने केलेले आरोप खोटे आहेत. न्यायालयाने दिलेली कारवाईवरील स्थगिती उठवण्यासाठी मी स्वत: प्रयत्न केला आहे. त्या जागेत देवाच्या मूर्ती असल्याने कारवाई करण्यात अडचण येत होती. त्या हटवण्यासाठी नोटीस दिली आहे. मूर्ती हटवल्या नाही तर स्वत: हटवून बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई करणार आहे.- मनाली शिंदे, सहायक आयुक्त, ‘ड’ प्रभाग, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार