शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनचा भाजीपाला आता ग्राहकांच्या दारी

By admin | Updated: January 13, 2017 05:50 IST

येथील उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील शेतकऱ्याचा भाजीपाला स्थानिक शेतकरी सावंत

भार्इंदर : येथील उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील शेतकऱ्याचा भाजीपाला स्थानिक शेतकरी सावंत कुटुंबाने थेट ग्राहकांना विक्रीसाठी पश्चिमेच्या पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भाजीबाजारात विक्रीसाठी आणला आहे. स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने काही वेळातच ती संपते.अनेक वर्षांपासून सावंत कुटुंबाची जमीन पडीक होती. सध्या परिसरात एका मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. त्या वेळी तेथे भार्इंदर येथील रहिवासी अनिल नोटीयाल यांनी सावंत यांना पडीक जमिनीवर भाजीपाल्याची शेती करण्याचा सल्ला दिला. परंतु, अनेकदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी नोटीयाल यांना भागीदारीत शेती करण्याची सूचना केली. त्याला त्वरित होकार देत नोटीयाल यांनी आपल्या दैनंदिन चित्रीकरणासह काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या शेतीत स्वत:ला झोकून दिले. या भागीदारीच्या शेतीत चांगल्या दर्जाचा भाजीपाला पिकल्याने नोटीयाल यांनी भार्इंदर येथील भाजीपाला विक्रेत्यांना शेतातील भाजी घाऊक प्रमाणात विक्री करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याला अत्यल्प भाव मिळू लागल्याने त्यातून शेतीचा खर्च भागेनासा झाला. त्यामुळे नोटीयाल व सावंत यांनी स्वत:च थेट ग्राहकांना भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. त्याची मुहूर्तमेढ बुधवारी रोवण्यात आली. या दोघांनी शेतातील ताजा भाजीपाला थेट पश्चिमेकडील पोलीस ठाण्याजवळच्या भाजीबाजारात विकण्यास सुरुवात केली. ताजा भाजीपाला रास्त दरात मिळू लागल्याने लगेचच विकली गेली. (प्रतिनिधी)