शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

महापौरांच्या स्वेच्छा निधीतून वाहतूक पोलिसांना मिळाले १८१ जॅमर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 6:26 PM

बेकायदेशी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना दिले जॅमर.

ठळक मुद्देबेकायदेशी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना दिले जॅमर

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या चारचाकी आणि अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी त्यांच्या महापालिकेतील स्वेच्छा निधीतून १८१ व्हील जॅमर वाहतूक पोलिसांना सुपूर्द केले . मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न गंभीर असून यामुळे वाहतुकीला अडथळा, पादचाऱ्यांना चालण्यास अडचण होऊन वाहतुकीची कोंडी वाढते. वाहतूक पोलिसांकडून पालिकेच्या ट्रॅफिक वॉर्डनसह खाजगी टोईंगद्वारे दुचाकीवर आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली जाते. परंतु चारचाकी आणि अवजड वाहनांवर कारवाईसाठी जॅमर कमी पडत असल्याने प्रभावी कारवाई शक्य होत नाही. त्या अनुषंगाने महापौरांनी शहरात होणारी अनधिकृत वाहन पार्किंग रोखण्याकरिता पालिकेतील महापौर स्वेच्छा निधीतून वाहतूक पोलिसांना १८१ जॅमर उपलब्ध करून दिले. शनिवारी  ते वाहतूक पोलिसांच्या काशिमीरा कार्यालयात महापौरांच्या हस्ते पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिसMayorमहापौर