शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांची लाच स्वीकारणारा ठामपाचा लिपिक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:38 IST

बारबालांना घर भाडयाने घेऊन दिले म्हणून इस्टेट एजंटकडून दहा हजारांची लाच उकळणाऱ्या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे एसीबीची कारवाई ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका रियल इस्टेट दलालाकडून 10 हजारांची लाच स्वीकारणार्या ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागातील हेमंत गायकवाड (33) या लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरु वारी रंगेहाथ अटक केली. बारमध्ये काम करणार्या मुलींना भाड्याने घर घेऊन दिले म्हणून कारवाई न करण्यासाठी त्याने या दलालाकडे लाचेची मागणी केली होती.स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्र ी तसेच भाडेकरारांच्या व्यवहारांचे काम करणार्या तक्र ारदार दलालाने बारमध्ये काम करणार्या मुलींना ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील दोस्ती इंपेरियर येथे भाड्याने रूम घेऊन दिली होती. या मुलींना ती दिल्यामुळे लिपिक गायकवाड यांनी ब्रोकरवर कारवाईचा इशारा दिला होता. ही कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे 10 हजार रु पये मागितले होते. याबाबतची तक्र ार या दलालाने थेट ठाणे एसीबीकडे केली होती. या तक्र ारीची एसीबीच्या पथकाने गुरु वारी पडताळणी केली. तेंव्हा त्याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून त्याला 10 हजारांची लाच स्वीकारताना ठाण्यातील कोर्टनाका परिसरातून अटक केली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मदन बल्लाळ हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग