शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

ठाण्यात विजयादशमीनिमित्त पोलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:06 AM

विजयादशमीनिमित्त ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील आपल्या शस्त्रास्त्रांचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने रविवारी पूजन करण्यात आले. एकाचवेळी ३० काडतुसे सोडणारी एकेएम आणि एकावेळी ३० राऊंड फायर होणारी एलएमजी आदी शस्त्रांस्त्रांचा यामध्ये समावेश होता.

ठळक मुद्दे एकेएम आणि एलएमजीचाही समावेशपोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विजयादशमीनिमित्त ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील आपल्या शस्त्रास्त्रांचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने पोलिसांनी पूजन केले. यावेळी फणसळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दसºयानिमित्त शुभेच्छा देऊन आपटयाच्या पानांचे वाटप केले.प्रथेप्रमाणे ठाणे पोलिसांनी यंदाही शस्त्रांस्त्रांचे विधीवत पूजन केले. पोलीस आयुक्त फणसळकर यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राखीव पोलीस निरीक्षक सुभाष माने आदी अधिकाºयांनी हे पूजन केले. कोरोना संकट काळात आलेल्या यंदाच्या विजया दशमीला कोरोनापासून स्वत:चा व परिवाराचा बचाव करा, त्यासाठी योग्य ती काळजी घ्या. सामाजिक अंतराचे आणि स्वच्छतेचे नियम आवर्जून पाळा, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्तांनी केले.थेट पोलीस आयुक्तांनी आपल्याला अशा प्रकारे आस्थेने शुभेच्छा दिल्यामुळे पोलीस कर्मचारी भारावले होते.

आयुक्तांनी शुभेच्छा दिल्यानंतर पोलीस बांधवांनीही आयुक्तांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. पोलीस कवायत मैदानामधील वाहनांचीही पूजा यावेळी करण्यात आली.* असे झाले शस्त्रपूजनठाणे शहर पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारातील एसएलआर (सेल्फ लोडेड रायफल), कार्बाइन, नऊ एमएम पिस्टल, रिव्हॉल्व्हर आणि गॅसगन तसेच एकाचवेळी ३० काडतुसे सोडणारी एकेएम (अझाल्ट क्लासिनको माइल्ड) आणि एकावेळी ३० राऊंड फायर होणारी एलएमजी (लाईट मशिन गन) आदी शस्त्रांचे पोलीस आयुक्तांसह मुख्यालयातील कर्मचाºयांनी पूजन केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र