शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

तनुश्रीने कमावले सुवर्णपदक

By admin | Updated: November 17, 2016 06:59 IST

राजस्थान येथील जयपूरमध्ये झालेल्या आॅल इंडिया शास्त्रीय एकल नृत्य स्पर्धेत ठाण्याच्या तनुश्री दिवाणला सुवर्णपदक मिळाले असून

ठाणे : राजस्थान येथील जयपूरमध्ये झालेल्या आॅल इंडिया शास्त्रीय एकल नृत्य स्पर्धेत ठाण्याच्या तनुश्री दिवाणला सुवर्णपदक मिळाले असून ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.आॅल इंडिया आर्ट अ‍ॅण्ड कल्चर सोसायटी आणि राजस्थानी विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा जयपूरमधील महाराणा प्रताप आॅडिटोरिअम येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत २० राज्यांतील विविध वयोगटांतील सुमारे ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ठाण्याच्या तनुश्रीने पंडित जसराज यांचे कस्तुरी तिलकम या गाण्यावर भरतनाट्यम सादर केले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या स्पर्धेत तनुश्री ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले.परीक्षक म्हणून उत्तर प्रदेशच्या पूनम सरस्वती, पुण्याचे प्रमोद नलावडे आणि डान्स इंडिया डान्समधील करण अरोरा यांनी काम पाहिले.