शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

ठामपात २२१ महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त

By admin | Updated: October 29, 2015 23:31 IST

ठाणे महापालिकेत आरक्षित जागेवर महिला कर्मचारी आणि अधिकारी यांची वानवा आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णयानुसार महिलांकरिता असलेल्या

घोडबंदर : ठाणे महापालिकेत आरक्षित जागेवर महिला कर्मचारी आणि अधिकारी यांची वानवा आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णयानुसार महिलांकरिता असलेल्या ३० टक्के आरक्षित जागांवर भरती करण्यात येत असते. महापालिकेत विविध खात्यांसाठी निघालेल्या भरतीमध्ये २२१ पदांसाठी महिला कर्मचारी मिळू शकले नाहीत. यामध्ये कनिष्ठ अभियंता १४ जागा, सार्वजनिक बांधकाम खाते १३०, बिगारीपदासाठी, मिश्रक लिपीक ३, ट्रेसर ३, सिनिअर आणि ज्युनिअर टेक्निशियनच्या १७ जागांवर महिला कर्मचारी मिळालेले नाहीत. ही माहिती पाहणी दौऱ्यावर आलेल्या शासनाच्या विधिमंडळ महिला समितीला दिली.मागील तीन वर्षांत महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर भरती करण्यात आली होती. २०१२ मध्ये भूमापकपदाच्या महिलांसाठी ९ जागा होत्या. त्यापैकी ६ पदे भरलीत. २०१३ मध्ये पाणी खाते १२ जागा, वायरमन ४, टूल्समनच्या २९ जागांसाठी महिला उमेदवार मिळालेले नाहीत. तर, बिगारी पाणी खाते १४, परिचारिका १३, प्रसविका १५ भरतीसाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती या समितीला दिलेली आहे. (वार्ताहर)