शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या मिडलाइफ ऑर्केस्ट्रा बारमधील छुप्या खोलीत सहा बारबाला सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या रेल्वेस्थानकसमोरील मिड लाइफ या ऑर्केस्ट्रा बारवर पोलीस उपायुक्त परिमंडळ-१च्या पथकाने धाड टाकून छुपी खोली ...

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या रेल्वेस्थानकसमोरील मिड लाइफ या ऑर्केस्ट्रा बारवर पोलीस उपायुक्त परिमंडळ-१च्या पथकाने धाड टाकून छुपी खोली तोडून लपविलेल्या सहा बारबाला बाहेर काढल्या.

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१चे उपायुक्त अमित काळे यांना मिड लाइफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये गाण्याच्या तालावर बारबालांकडून अश्लील नृत्य करवून घेत असल्याची माहिती व्हिडिओ क्लिपद्वारे मिळाली. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तूसाहेब लोंढे, विनायक मगर, अजय मांडोळे, जितेंद्र उथळे, विनोद चव्हाण, विजेता नाईक यांच्या पथकाने रात्री धाड टाकली. पथकाने मेकअप रूमचा काचेचा आरसा असलेल्या खोलीच्या संरचनेत बदल करून तयार केलेल्या ७ फूट लांब आणि ४.५ रुंद अशा छुप्या खोलीत दाटीवाटीने लपवलेल्या सहा बारबालांना अग्निशमन दलाच्या साहाय्याने बाहेर काढले.

बारबालाच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी, तसेच अन्य कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात बारचा चालक-मालक, ११ ग्राहक, १० बार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.........................