शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

धक्कादायक! ठाण्यात जेवणाच्या उधारीवरुन मित्रानेच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:31 PM

जेवण्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून आशू छोटेलाल बर्मन (२५) या मित्रानेच राजू पटेल उर्फ सुदामा (२६) या मित्राची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली भागात घडली. यातील आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे कासारवडवलीतील घटनाखूनानंतर आरोपीचे पलायन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सफाई काम करणाऱ्या दोघा मित्रांची दुपारच्या जेवण्याच्या उधारीवरून वाद झाला. याच वादातून आशु छोटेलाल बर्मन (२५) या मित्रानेच राजू पटेल उर्फ सुदामा (२६) या मित्राची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली भागात घडली. या प्रकरणी कासावाडवली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.घोडबंदर रोड येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राजू पटेल, प्रेम शशिकांत वाघमारे (२६) आणि आशु छोटेलाल बर्मन (२५) हे सफाईचे काम करीत होते. त्यात राजू हा जिथे मिळेल, तिथे रस्त्यावर वास्तव्य करीत असे. त्यात गुरु वारी दुपारी राजू आणि आशु यांच्यात जेवणाचे उधार राहिलेल्या पैशावरून साईनाथ अपार्टमेंटच्या मागील बाजूस वाद झाला. याचाच राग मनात धरून आश याने राजूच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात राजूच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला तातडीने प्रेम याने ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच राजूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आशु छोटेलाल याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून