शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

राज्यातील विद्युत ठेकेदारांच्या नोंदणी, नूतनीकरण शुल्कात कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 5:51 AM

पाच हजारांवर ठेकेदारांना लाभ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

- नारायण जाधव ठाणे : राज्यातील महापालिका, एमआयडीसी, बाजार समित्या, सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, एमएसआरडी, जिल्हा परिषदांसह विविध संस्थांत काम करणाऱ्या पाच हजारांवर विद्युत ठेकेदारांवर झालेला अन्याय अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने दूर केला आहे. उपरोक्त संस्थांकडून करण्यात येणाºया विविध कामांसाठी या ठेकेदारांना आकारण्यात येणाºया नोंदणी आणि नूतनीकरण शुल्काची पुनर्रचना करून ते दुप्पट ते तिपटीने कमी केले आहे़शासनाकडून देण्यात येणाºया विविध कामांत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना देण्यात येणाºया सवलतींमध्ये स्थापत्य ठेकेदारांना विद्युत ठेकेदारांपेक्षा झुकते माप देण्यात येत असल्याची बाब ‘लोकमत’ आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशनने वारंवार निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार १२ सप्टेंबर २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने जीआर काढून हे शुल्क कमी केले.कामाच्या मर्यादेत वाढशासनाने बेरोजगार विद्युत अभियंत्यांना देण्यात येणाºया कामांच्या मर्यादेतही वाढ केली आहे. यानुसार त्यांची प्रथम नोंदणी १५ लाखांऐवजी २५ लाखांपर्यंतची करण्यात येणार असून त्यांच्यासाठीच्या कोट्यातही ३० लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढ केली आहे. तसेच अभियंत्यांना देण्यात येणाºया कामांच्या अमर्यादेतही साडेसात लाखांवरून १० लाखांपर्यंतची वाढ केली आहे.नव्या प्रस्तावानुसार विद्युत ठेकेदारांच्या नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कात दुप्पट ते तिपटीने कपात केली आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांच्यासह विभागातील सर्व अधिकाºयांनी असोसिएशनच्या मागण्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार केल्याने अन् ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केल्यानेच आम्हाला न्याय मिळाला आहे़- गणेश ढोकळे-पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशन

टॅग्स :electricityवीज