फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
समाजसेवा शाखेने अंधेरी (प.) येथील उच्चभ्रू वस्तीमधील सोसायटीत छापा टाकलेल्या फ्लॅटचे मालक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
बारावी परीक्षेला मुंबई विभागातून 2 लाख 87 हजार 814 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल 88.3क् टक्के लागला आहे. ...
अंबरनाथ पालिकेच्या पाचही विषय समित्या महाआघाडीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, तर बदलापुरात युतीचे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. ...
बलात्कार करणार्या दोन आरोपींपैकी पंकज बोत्रा (४२) रा. डिव्हाइन प्लाझा, जेसल पार्क, भाईंदर (पूर्व) याला रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. ...
उल्हासनगर -चार वर्षांपूर्वी खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा रविवारपासून ठप्प पडली आहे. ...
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाने चंद्रकांत जाधव यांना बिनविरोध सभापती करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास शह दिला. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६६ वा वर्धापन दिन रविवारी भिवंडी एसटी आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ...
विशेष प्रकल्प अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल रमेश तनेजा यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहाथ अटक केली. ...
काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री म्हणून तर अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ...
आगामी काळात पनवेल शहरात घडणार्या सोनसाखळी चोरी, घडफोडी या प्रकाराला आळा बसेल अशी ग्वाही पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांनी दिली. ...