लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधान परिषदेवरील राजकीय नियुक्त्या रद्द करा - Marathi News | Cancel the political appointments on the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेवरील राजकीय नियुक्त्या रद्द करा

- विनोद तावडेंची राष्ट्रपतींकडे मागणी ...

कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे - Marathi News | The person will be the leader of the place, the leader will be - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे

निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम - Marathi News | Kapila in the state, the first of the Mumbai Shalaka girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. ...

खारघरमध्ये सिडकोचा मेगा गृहप्रकल्प - Marathi News | CIDCO's mega home project in Kharghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघरमध्ये सिडकोचा मेगा गृहप्रकल्प

खारघर येथील व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पापाठोपाठ सिडकोने आता याच परिसरात साडेतीन हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ...

पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत - Marathi News | Pankaj Munde BJP Core Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीमध्ये घेण्याचा निर्णय आज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. ...

बसपा स्वबळावरच लढणार - Marathi News | The BSP will fight on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बसपा स्वबळावरच लढणार

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी आज स्पष्ट केले. ...

सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न! - Marathi News | Attempts to save Sindhurakkara! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न!

दोन मोठय़ा स्फोटांनी नुकसान झालेल्या भारतीय नौदलाच्या पाणबुडी सिंधुरक्षकला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नौदलाकडून करण्यात येत आहेत. ...

विक्रोळी येथील विवाहितेची हत्या प्रियकराकडून? - Marathi News | Vikhroli murdering a boyfriend? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी येथील विवाहितेची हत्या प्रियकराकडून?

फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. ...

हुंडय़ासाठी विवाहितेची हत्या; तिघांना अटक - Marathi News | Married for dowry Three arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंडय़ासाठी विवाहितेची हत्या; तिघांना अटक

माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून एका 27वर्षीय विवाहितेची सासरच्यांनी जाळून हत्या केल्याची घटना धारावीत घडली. ...